2 वर्षांपासून जिल्हा परिषद, पंचायत समिती प्रशासकीय राजवटीत; मिनी मंत्रालयाच्या निवडणुकांना कधी लागणार मुहूर्त!

लोकसभा झाली आता विधानसभा देखील जवळ येऊन ठेपली असल्याने पर्यायाने सर्व राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणीला प्रारंभ झालेला आहे.
Zilla Parishad Panchayat Samiti under administrative rule When elections will held
Zilla Parishad Panchayat Samiti under administrative rule When elections will heldsakal
Updated on

जातेगाव(जि.बीड) : लोकसभा झाली आता विधानसभा देखील जवळ येऊन ठेपली असल्याने पर्यायाने सर्व राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणीला प्रारंभ झालेला आहे. मात्र, ग्रामीण भागातील गावखेड्याचा विकासाचा केंद्रबिंदू म्हणून ओळखणा-या जिल्हा परिषद/पंचायत समितीच्या निवडणूकीला मुहूर्त कधीचा याकडे गावपातळीवरील स्थानिक पुढा-यांचे लक्ष लागले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.