Beed: एसटीचे ३५० कर्मचारी संपावर गेल्याने सर्वसामान्य जनतेचे प्रचंड हाल!

Latest Beed News: संपात सहभाग घेतल्याने काल आणि आज दुपापर्यंत आगारातील एक ही 'लालपरी'रस्त्यावर धावलेली नाही.
Beed: एसटीचे ३५० कर्मचारी संपावर गेल्याने सर्वसामान्य जनतेचे प्रचंड हाल!
Updated on

Latest Beed News: गेवराई आगारातील साडेतीनशे कर्मचारी संपावर गेल्याने रोजच्या होणा-या ४५ फे-या बंद असल्याने १७ हजार किलोमीटर अंतराचा प्रवास रुतल्याने हाल होत असून, ऐन गौरी-गणपती उत्सवात एसटीची चाके बंद असल्यामुळे प्रवाशांना इतर वहातूकीचा आसरा घ्यावा लागत आहे.

Beed: एसटीचे ३५० कर्मचारी संपावर गेल्याने सर्वसामान्य जनतेचे प्रचंड हाल!
Beed Water Storage : पाणीपातळीत गतीने वाढ; आणखी नऊ प्रकल्प भरले; बीड जिल्ह्यात ३६६.३६१ दलघमी उपयुक्त पाणीसाठा

राज्य शासकीय कर्मचा-यां प्रमाणे एसटीच्या कर्मचा-यांना देखील वेतन देण्यात यावे यासाठी मंगळवार काल पासून गेवराईच्या आगारातील वाहक,चालक अन् इतर असे जवळपास ३५० कर्मचा-यांनी संपात सहभाग घेतल्याने काल आणि आज दुपापर्यंत आगारातील एक ही 'लालपरी'रस्त्यावर धावलेली नाही.

Beed: एसटीचे ३५० कर्मचारी संपावर गेल्याने सर्वसामान्य जनतेचे प्रचंड हाल!
Beed Rain: सकल भागात पाणी; घरातील साहित्याचे नुकसान, नागरिक त्रस्त

ऐन सणासुदीत एसटीचे चाके थांबल्याने गेवराई आगारातील दररोज होणा-या ४५ फे-या बंद असून, साधारण रोजचा होत असलेला १७ हजार किलोमीटरच्या 'लालपरीच्या'प्रवाशाला ब्रेक लागला आहे.

दरम्यान,गेवराई तालुक्यातील ग्रामीण भागातील गावखेड्यातील शहरातील शहरातील शाळेत शिक्षण घेत असलेल्या मुले-मुलींना संपामुळे अघोषित सुट्टी मिळाली आहे.संपावर तोडगा न मिळाल्यास लाखो रुपयांचे नुकसानास 'लालपरी'सामना करावा लागणार लागणार आहे.

Beed: एसटीचे ३५० कर्मचारी संपावर गेल्याने सर्वसामान्य जनतेचे प्रचंड हाल!
Beed Rain: सकल भागात पाणी; घरातील साहित्याचे नुकसान, नागरिक त्रस्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.