Beed News: पत्नीला अर्धांगवायू झाल्याचे समजताच पतीचा हृदयविकाराने मृत्यू; अंबडमध्ये धक्कादायक घटना
Ambad News: बाजीराव बंडेकर यांना रुग्णालयाच्या बाहेर हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई असा परिवार आहे. पंचायत समितीचे माजी सदस्य स्व. शेषेराव बंडेकर यांचे ते भाऊ तर मदन बंडेकर यांचे ते चुलते होते.
गेवराईः पत्नीला अर्धांगवायू झाल्याचे समजताच पतीचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे. बीडमधल्या गेवराई तालुक्यातील या व्यक्तीचा अंबडमध्ये रविवारी मृत्यू झाला.