Water Crisis : सत्तेतून ‘गुत्ते’; बीडचा पाणीप्रश्‍न सुटलाच नाही

Beed Vidhan Sabha Election : अहिल्यानगर महापालिकेकडे १५० कोटी रुपये थकीत वीजबिल असतानाही तेथील नेत्यांनी शासन दरबारी वजन वापरून पाणी योजनेसाठी अतिरिक्त वीज भार मंजूर करून घेतला.
Water Crisis
Water Crisissakal
Updated on

बीड : अहिल्यानगर महापालिकेकडे १५० कोटी रुपये थकीत वीजबिल असतानाही तेथील नेत्यांनी शासन दरबारी वजन वापरून पाणी योजनेसाठी अतिरिक्त वीज भार मंजूर करून घेतला. बीडच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सव्वा वर्ष घोषणांचा पाऊस पाडला. पण, हा प्रश्‍न सोडविण्यात अपयश आले. सव्वा वर्ष सत्तेच्या माध्यमातून रस्ता, नाल्या अशी गुत्तेदारीची कामे जोरात झाली; पण बीडकरांचा पाणीप्रश्‍न सुटलाच नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.