Dharashiv : भूम येथील गांधी चौकातील सराफ दुकानात मध्यरात्री झाली चोरी

भूम शहरातील सराफ व्यवसायिक व बापू उपरे यांच्या घरी चोराने हात साफ करून एका सायकल दुकानात चोरीचा प्रयत्न करून पोबारा केल्याने नागरिकात भीतीचे वातावरण पसरले असल्याने तातडीने चोराच्या मुसक्या पोलिस प्रशासनाने आवळाव्यात अशी मागणी नागरिक करू लागले आहेत. या बाबत अधिक माहिती अशी की शहरात दिनाक २ सप्टेंबर रोजी मध्यरात्री चोरांनी दोन ठिकाणी चोरी केली असून यामध्ये नंदू वेदपाठक यांच्या दुकानातून साधारण तीन किलो चांदी व बापू उपरे यांच्या घरातून ५ ते ६ ग्राम सोने व १२ हजार रोख रक्कम चोरली असल्याची माहिती सदरील चोरी झालेल्या सदस्यांनी दिली आहे.
Dharashiv
Dharashiv sakal
Updated on

भूम : भूम शहरातील सराफ व्यवसायिक व बापू उपरे यांच्या घरी चोराने हात साफ करून एका सायकल दुकानात चोरीचा प्रयत्न करून पोबारा केल्याने नागरिकात भीतीचे वातावरण पसरले असल्याने तातडीने चोराच्या मुसक्या पोलिस प्रशासनाने आवळाव्यात अशी मागणी नागरिक करू लागले आहेत. या बाबत अधिक माहिती अशी की शहरात दिनाक २ सप्टेंबर रोजी मध्यरात्री चोरांनी दोन ठिकाणी चोरी केली असून यामध्ये नंदू वेदपाठक यांच्या दुकानातून साधारण तीन किलो चांदी व बापू उपरे यांच्या घरातून ५ ते ६ ग्राम सोने व १२ हजार रोख रक्कम चोरली असल्याची माहिती सदरील चोरी झालेल्या सदस्यांनी दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.