Governor Haribhau Bagde : आपल्यावर दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडा

आपल्यावर दिलेली जबाबदारी प्रत्येकाने प्रामाणिकपणे पार पडायला पाहिजे. त्यात यश मिळो अथवा न मिळो प्रामाणिकपणे काम केल्यास जीवनात संघर्षाचा अर्थ कळतो.
Haribhau Bagde
Haribhau Bagdesakal
Updated on

फुलंब्री - आपल्यावर दिलेली जबाबदारी प्रत्येकाने प्रामाणिकपणे पार पडायला पाहिजे. त्यात यश मिळो अथवा न मिळो प्रामाणिकपणे काम केल्यास जीवनात संघर्षाचा अर्थ कळतो. तुम्ही केलेल्या प्रामाणिकपणाची नक्कीच दखल घेतली जाते. त्यामुळे जी जबाबदारी येईल ती प्रामाणिकपणे पार पाडा असा सल्ला राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.