जातेगाव (जि. बीड) - महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत करण्यात आलेल्या कामास डॉक्टर, अभियंता अन् वकिल यांना मजुर दाखवून ग्रामपंचायतीच्या कामात भ्रष्ट्राचार करण्यात आला असून, ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराला कंटाळून बीडमधील गेवराईतील ग्रामपंचायत सदस्यांनी आज पासून आमरण उपोषण सुरु केले आहे.