Ladki Bahin Yojana : खात्यावर जमा झालेली रक्कम काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींची बँक, पोस्टात मोठी गर्दी

Government scheme : लाडकी बहीण योजनेचे दोन हप्ते रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी (Eknath Shinde) केली होती.
Ladki Bahin Yojana Naigaon
Ladki Bahin Yojana Naigaonesakal
Updated on
Summary

निवडणुकांच्या तोंडावर या योजनेची घोषणा झाल्याने शासन दर महिन्याला १५०० रुपये देईल का? अशी शंका व्यक्त करण्यात येत होती.

नायगाव : दोन-तीन दिवसांपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (Ladki Bahin Yojana) रक्कम बँक खात्यात (Bank Account) जमा होण्यास सुरुवात झाली आहे. बँक खात्यात जमा झालेली रक्कम काढण्यासाठी आज (शुक्रवार) महिलांनी बँक, पोस्टात आणि इतर ठिकाणांहून पैसे काढण्यासाठी गर्दी केल्याचे दिसून आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.