Nilanga Rain : सतत अतिवृष्टीमुळे पाणीच-पाणी! मांजरा व तेरणा नदीला पूर; मसलगा प्रकल्प व बॕरेजसचे दारे उघडली

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार रविवारी ता. एक रोजी दिवसभर झालेल्या संततधार अतिवृष्टीमुळे मांजरा व तेरणा या दोन्ही नद्यांना पूर आला आहे.
Manjara River Flood
Manjara River Floodsakal
Updated on

निलंगा - हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार रविवारी ता. एक रोजी दिवसभर झालेल्या संततधार अतिवृष्टीमुळे मांजरा व तेरणा या दोन्ही नद्यांना पूर आला आहे. जिकडे-तिकडे पाणीच पाणी दिसत असून मसलगा ता. निलंगा येथील दोन दरवाजे उघण्यात आले असून मांजरा व तेरणा नदीवरील बॕरेजसचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. सततच्या पावसामुळे पुन्हा अतिवृष्टीचा अलर्ट देण्यात आल्याने पाणी प्रवाहात वाढ होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.