Bidkin Rain : रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे बिडकीनसह परिसरात रस्त्याला आले तळ्याचे स्वरुप..

रात्रभर चालू असलेल्या पावसाने छत्रपती संभाजीनगर ते पैठण महामार्गावरील बिडकीन व चितेगाव येथील रोडवर पाण्याचे तळेच तळे निर्माण झाले.
Bidkin Rain
Bidkin Rainsakal
Updated on

- रविंद्र गायकवाड

बिडकीन - रात्रभर चालू असलेल्या पावसाने छत्रपती संभाजीनगर ते पैठण महामार्गावरील बिडकीन व चितेगाव येथील रोडवर पाण्याचे तळेच तळे निर्माण झाले आहे. छत्रपती संभाजीनगर ते पैठण महामार्गाच्या रस्त्याच्या बाजूचे नालीचे काम रखडल्याने हे पाणी वाहून जाण्यास जागा नसल्याने हे पाणी तुंबले आहे आणि रस्त्यावर आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.