वडवळ नागनाथ - महावितरण कंपनीच्या अकरा के.व्ही. लाईनच्या लोंबकळणाऱ्या विद्युत तारेला स्पर्श होऊन लागलेल्या विजेच्या धक्क्यामुळे महाळंग्रा (ता. चाकूर) येथील अल्पभूधारक शेतकरी तथा ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य शिवाजी शिंदे यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (ता.१२) दुपारी चार वाजता घडली.