जातेगाव : गतवर्षी मुदतीच्या आत ई-पीक पेरा नोंद केली. पिकाची सातबारावर नोंदही आली. मात्र, कापूस, सोयाबीन मदतीच्या यादीत नाव नसल्याने गेवराईतील शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे. कपाशी, सोयाबीन सातबारावरील नोंद पाहून शासनाने मदत देण्याची मागणी होत आहे.