Phulambri News : आद्रक पिकावरील रोगामुळे शेतकऱ्यांचे डोळे पाणावले; साडे चार हजार हेक्टर क्षेत्र बाधित

फुलंब्री तालुक्यात खरिपाच्या अंगामात अद्रक पिकाची शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लागवड केली होती.
farmers faced devastation disease outbreak affected 4,500 hectares of their crop
farmers faced devastation disease outbreak affected 4,500 hectares of their cropsakal
Updated on

फुलंब्री : फुलंब्री तालुक्यात खरिपाच्या अंगामात अद्रक पिकाची शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लागवड केली होती. मात्र यावर्षी झालेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे सुमारे साडेचार हजार हेक्टर क्षेत्र सड, करपा यासारख्या आदी रोगांनी बाधित झाल्याने शेतकऱ्यांचे डोळे पाणवले आहे. महागड्या औषधाचा वापर केल्यानंतरही रोगराई थांबत नाही. कृषी विभागाच्या दुर्लक्षामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.