Jalkot News : बैल धुण्यासाठी गेले असता तलावात बुडून बाप, लेकाचा मृत्यू

जळकोट तालुक्यातील माळहिप्परगा येथील घटना.
Namdeo Pawar and Shripati Pawar
Namdeo Pawar and Shripati Pawarsakal
Updated on

जळकोट - माळहिप्परगा ता. जळकोट येथील बैल धुण्यासाठी गेले असता तलावात बुडून बाप, मुलाचा मृत्यू झाल्याची घटना ता. १७ रोजी दुपारच्या सुमारास घडली.

याबाबत अधिक माहिती अशी कि, माळहिप्परगा ता.जळकोट येथील शेतकरी श्रीपती बाबुराव पवार (वय-४२ वर्षे) व मुलगा नामदेव श्रीपती पवार (वय-१२ वर्षे) हे दोघेही बैल धुण्यासाठी गावाजवळील पाझर तलावात गेले होते. बैल धुवून बाहेर निघत असता पाण्यामध्ये बैल जोडी खोल असलेल्या ठिकाणी जात होती. मुलगा नामदेव हा बैलाला बाजूला घेण्यासाठी जात असता पाण्याची खोली जास्त असल्याने पाण्यात गुचक्या खात होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.