Phulambri News : अठ्ठेचाळीस हजार शेतकरी अर्थसहाय्य योजनेत पात्र

कापूस व सोयाबीन उत्पादक पात्र शेतकऱ्यांना मिळणार पाच हजाराचा लाभ
Farmer financial assistance scheme
Farmer financial assistance schemeesakal
Updated on

फुलंब्री - फुलंब्री तालुक्यात 2023 या वर्षीच्या खरीप हंगामात कापूस व सोयाबीन पिकाची लागवड करून ई-पिक पाहणी केलेल्या सुमारे 48 हजार 30 शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजनेतून प्रत्येकी पिकास एका हेक्टर पर्यंत पाच हजार रुपयाचे अर्थसहाय्य मिळणार आहे. यासाठी पात्र शेतकऱ्यांच्या याद्या गावात लावल्या जाणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.