Kej Crime : हरिणाची शिकार करणारे चार जण ताब्यात पोलीसांच्या ताब्यात; तिघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

हरिणाची शिकार करून त्याच्या मासांची वाटणी करीत असताना चौघा जणांना हरिणाचे मासांसह शिकारीच्या साहित्यासह पोलीसांनी शनिवारी (ता. २४) रोजी वरपगाव येथून घेतले ताब्यात.
Kej Crime
Kej Crimesakal
Updated on

केज - हरिणाची शिकार करून त्याच्या मासांची वाटणी करीत असताना चौघा जणांना हरिणाचे मासांसह शिकारीच्या साहित्यासह पोलीसांनी शनिवारी (ता. २४) रोजी वरपगाव येथून ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी चौघा जणांविरोधात पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील चौघा शिकाऱ्यांपैकी एकजण अल्पवयीन असून तिघांना न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.