गंगापूर - शक्ति प्रदर्शन न करता महायुतीतर्फे गुरुवारी (ता. २४) भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी अर्ज दाखल केला. निवडणूक निर्णय अधिकारी सूचेत्रा शिंदे अर्ज स्वीकारला. याप्रसंगी तहसिलदार नवनाथ वांगवाड यांची उपस्थिती होती. रॅली न काढता सध्या पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल केला.