Latur Rain Update : पुरामुळे पूल गेला वाहून; लातूर-उदगीर मार्गावरील वाहतूक ठप्प, काय आहेत पर्यायी वाहतुकीसाठी मार्ग?

Marathwada Flood Update: लातूर-उदगीर महामार्गावरच्या नळेगाव (ता.चाकूर) येथे घरणी नदीवर नवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे.
gharni river bridge washed away in flood latur udgir road connectivity lost monsoon news
gharni river bridge washed away in flood latur udgir road connectivity lost monsoon newsSakal
Updated on

नळेगाव : लातूर-उदगीर महामार्गावरच्या नळेगाव (ता.चाकूर) येथे घरणी नदीवर नवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे येथे उभारण्यात आलेल्या पर्यायी पुलावरून रविवारी सायंकाळी पुराचे पाणी आले. त्यातच पाण्याचा जोर वाढल्याने हा पर्यायी पूल वाहून गेला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.