Latur Dahi Handi News: दहीहंडी फोडताना 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू; कुटुंबाचा आधार गेल्याने कोसळला दु:खाचा डोंगर

Ahmedpur News: अहमदपूर शहरात दहीहंडी उत्सवात एका गोविंदाचा दहीहंडी फोडताना वरून खाली पडल्याने 17 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
Uday Kasabe
Uday Kasabesakal
Updated on

Ahmedpur Latur Dahi Handi Govinda Death News

अहमदपूर : शहरात दहीहंडी उत्सवात एका गोविंदाचा दहीहंडी फोडताना वरून खाली पडल्याने 17 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान दहीहंडी स्पर्धा आयोजकांनी स्पर्धेचे नियम व अटी पाळल्या नाहीत कारवाई करणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Uday Kasabe
दहीहंडीच्या थरारात १०६ गोविंदा जखमी
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.