नायगाव - भाजपचा उमेदवार तर भ्रष्ट आहेच पण महायुतीचे सरकार भ्रष्ट आहे. महायुतीचे नेते हे पक्ष फोडणे, आमदार विकत घेणे, भ्रष्टाचार करण्याशिवाय काहीच केले नाही, दुसरीकडे राज्यात दलालाचा सुळसुळाट झाला असल्याची घनाघाती टिका काँग्रेसचे स्टार प्रचारक माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी उमरी येथील जाहीर सभेतून बोलतांना येथे केली आहे.