Latur Crime : ११२ क्रमांक डायल करून पोलिसांची दिशाभूल ; एकावर गुन्हा दाखल

नाईक चौक भागात तुफान दगडफेक होत आहे, अशी माहिती एका तरुणांने ११२ कॉल करून दिली
Crime News
Crime Newssakal
Updated on

उदगीर, (जि.लातुर) : नाईक चौक भागात तुफान दगडफेक होत आहे, अशी माहिती एका तरुणांने ११२ कॉल करून दिली. पोलिसांनी शहरातील नाईक चौक परिसरात तातडीने पोलीस टीम तैनात करून तपासणी केली असता ही माहिती खोटी असल्याचे निष्पन्न झाल्यावरुन ग्रामीण पोलीस ठाण्यात संबंधित तरुणाविरुद्ध मंगळवारी (ता.१०) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.