हिंगोली : तालुक्यातील फाळेगाव येथील तलाठी माधव भालेराव यांनी एका दिव्यांग व्यक्तीच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेमध्ये अनुदान मिळविण्यासाठी प्रस्तावावर स्वाक्षरीकरीता एक हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.