जालना : जालन्याला स्टील आणि सीड्स सिटी म्हणून देशात ओळखले जाते. मात्र, त्या धरतीवर शहरात सुविधा उपलब्ध नाहीत. याचे प्रमुख कारण म्हणजे जालना शहरापासून अवघ्या ६० किलोमीटर अंतरावर छत्रपती संभाजीनगर असलेल्या शहरात विमानतळ, रेल्वेचे जाळे निर्माण झाले नाही.