Election Booth : इम्तियाज जलील पुराव्यांसह तक्रार केली, कारवाईची मागणी, मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांकडून कारवाई न करण्याचे आदेश असल्याने भाजपचे मंत्री अतुल सावे यांच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटले.
छत्रपती संभाजीनगर : भाजप आणि शिवसेना लढत असलेल्या विधानसभेच्या मतदारसंघात पैशांचा पाऊस पाडला गेला. मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांकडून कारवाई न करण्याचे आदेश असल्याने भाजपचे मंत्री अतुल सावे यांच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटले.