Accident: एसटी आणि ट्रकचा भीषण अपघात, धडकेत सहा जणांचा मृत्यू

Jalna Latest Accident News: वळणावर ट्रकचालकाचा ताबा सुटल्याने ही घटना घडल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली.
Accident: एसटी आणि ट्रकचा भीषण अपघात, धडकेत सहा जणांचा मृत्यू
Updated on

Latest Marathi News: राज्य परिवहन महामंडळाची (एसटी) बस आणि व ट्रकच्या धडकेत सहा जण जागीच ठार, तर २२ प्रवासी गंभीर जखमी झाले. जालना-बीड महामार्गावरील मठतांडा (ता. अंबड) येथे आज सकाळी आठच्या सुमारास हा अपघात घडला.

मृतांमध्ये बस वाहकासह  ट्रकचालक, सहचालकाचा समावेश आहे. वळणावर ट्रकचालकाचा ताबा सुटल्याने ही घटना घडल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली.   

Accident: एसटी आणि ट्रकचा भीषण अपघात, धडकेत सहा जणांचा मृत्यू
कदमवाकवस्तीतील अपघातप्रकरणी पीएमपीएल चालकावर गुन्हा
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.