Pregnancy Deaths: जालन्यात चार महिलांचा प्रसूतीनंतर मृत्यू, रुग्णालयात सात दिवसांतील घटना

Jalna News: जालना शहरात सात दिवसांत चार मातांचा मृत्यू झाला, यामध्ये दोन महिलांवर जिल्हा स्त्री रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. राज्य सरकार महिलांच्या मृत्यूचा दर कमी करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करत आहे.
Pregnancy Deaths
Pregnancy Deathssakal
Updated on

जालना: प्रसूतीदरम्यान महिलांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जात आहे. परंतु,शहरात सात दिवसांमध्ये प्रसूतीनंतर काही तासांमध्येच चार मातांचा मृत्यू झाला. यातील दोन गर्भवतींवर जिल्हा स्त्री रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.