Jategaon News : गावखेड्यात सर्दी, खोकला आणि तापाच्या रुग्णात वाढ; जातेगावात आढळले डेंग्यूचे रुग्ण

दमट व ढगाळ वातावरण आणि पावसामुळे जातेगावसह परिसरात साथ रोगाच्या आजाराचे रुग्णात वाढ झाली आहे.
Dengue
dengueesakal
Updated on

जातेगाव, (जि. बीड) - दमट व ढगाळ वातावरण आणि पावसामुळे जातेगावसह परिसरात साथ रोगाच्या आजाराचे रुग्णात वाढ झाली आहे. घर-घरात सर्दी, ताप, खोकला आणि डोकेदुखीचे रुग्ण आढळत आहेत. यातच किटकजन्य आजारात देखील वाढ झाल्याने गेवराईच्या जातेगावात पाच ते सहा जण डेंग्यूचे रुग्ण सक्रीय असल्यामुळे बीड येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.