Buldhana Water Storage : खडकपूर्णा प्रकल्प ओव्हरफ्लो, १९ दरवाजे उघडले; गावांना सतर्कतेचा इशारा

बुलडाणा जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला संत चोखासागर खडकपूर्णा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे
khadakpurna dam overflow 19 doors open alert to village monsoon rain
khadakpurna dam overflow 19 doors open alert to village monsoon rainSakal
Updated on

जाफराबाद : बुलडाणा जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला संत चोखासागर खडकपूर्णा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. त्यामुळे मंगळवारी (ता.३) पहाटे प्रकल्पाचे सर्व १९ वक्राकार दरवाजे ०.३० मीटरने उघडण्यात आले आहेत. उपस्थितीत प्रकल्पातून ९५० क्युसेक्स विसर्ग सुरू असून, पाण्याची आवक पाहता दरवाजे कमी जास्त प्रमाणात उघडण्यात येणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.