Diwali Festival : महिलांचा कल तयार फराळाकडे; खरेदीसाठी गर्दी वाढली

Diwali Faral : दिवाळीत घरात फराळाचे विविध पदार्थ बनवले जातात. पण, अनेक घरात आता बाजारातील तयार फराळ आणला जात आहे. बाजारात खमंग, चटकदार नानाविध प्रकार; भाववाढीमुळे दरही वधारले.
Diwali Faral
Diwali Faralsakal
Updated on

लातूर : दिवाळीत घरात फराळाचे विविध पदार्थ बनवले जातात. पण, अनेक घरात आता बाजारातील तयार फराळ आणला जात आहे. त्यामुळे शहरातील बाजारात ठिकठिकाणी खमंग व चटकदार फराळ मोठ्या प्रमाणात दिसत असून तो विकत घेण्याकडे महिलांचा, नागरिकांचा कल असल्याचे दिसून येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.