Latur Water Storage : लातूरला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात ३४ टक्के पाणीसाठा; वर्षभराची मिटली चिंता...

अर्धा पावसाळा संपला तरी लातूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत नव्हती. त्यामुळे लातूरकरांची चिंता वाढली होती. पण गेल्या पंधरा वीस दिवसापासून मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने चांगली हजेरी लावली.
Latur Water Storage
Latur Water Storagesakal
Updated on

लातूर : अर्धा पावसाळा संपला तरी लातूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत नव्हती. त्यामुळे लातूरकरांची चिंता वाढली होती. पण गेल्या पंधरा वीस दिवसापासून मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने चांगली हजेरी लावली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.