Latur Water Storage : पाण्याची चिंता मिटली! मांजरा धरणात ७५ टक्के पाणीसाठा; 8 दिवसांत तब्बल ३५ टक्क्यांची आवक

लातूरकरांची जीवनवाहिनी असलेल्या मांजरा धरणात जलसंचय वाढत असल्याने धरणातील एकूण पाणीसाठा वाढत आहे.
latur manjara dam water level 75 percent water storage monsoon rain weather
latur manjara dam water level 75 percent water storage monsoon rain weathersakal
Updated on

लातूर : लातूरकरांची जीवनवाहिनी असलेल्या मांजरा धरणात जलसंचय वाढत असल्याने धरणातील एकूण पाणीसाठा वाढत आहे. आठ दिवसांत जवळपास ३५ टक्के जलसाठा वाढल्याने ‘मांजरा’चा जिवंत पाणी साठा ७५ टक्क्यांच्या घरात पोचला आहे. यामुळे वर्षभराचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार असल्याने लातूरकरांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.