Latur: महापालिकेची नागरिकांना मोठी भेट, मालमत्ता करावरील व्याजात १०० टक्के सवलत!

Marathwada: शास्तीमध्ये (व्याज) १०० टक्के माफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Latur: महापालिकेची नागरिकांना मोठी भेट, मालमत्ता करावरील व्याजात १०० टक्के सवलत!
Updated on

Latest Latur News: महापालिका हद्दीतील मालमत्ताकराची थकबाकी मोठया प्रमाणात वसूल होणे बाकी असल्याने व वसुलीस चालना देण्याच्या दृष्टीने लातूर शहर महापालिकेमार्फत स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ता. १५ ते १९ ऑगस्टपर्यंत थकबाकीसह एकरकमी कर भरणाऱ्या करदात्यास एक अनोखी भेट म्हणून शास्तीमध्ये (व्याज) १०० टक्के माफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Latur: महापालिकेची नागरिकांना मोठी भेट, मालमत्ता करावरील व्याजात १०० टक्के सवलत!
Latur JCB Driver: मित्राशी भांडण झाले अन् 12 जणांना चिरडले! लातूरमध्ये जेसीबी चालकाचा धुडगूस, भीषण व्हिडिओ व्हायरल

लातूर शहर महापालिका हद्दीतील मालमत्ताधारकांनी या संधीचा लाभ घेऊन आपल्याकडे देय असलेल्या कराचा भरणा देण्यात आलेल्या मुदतीमध्ये करावा. मालमत्ताकर हा महानगरपालिकेच्या उत्प‍न्नाचा मुख्य स्रोत असल्याने पालिकेने ही योजना जाहीर केली आहे.

दरम्यान, याचा लाभ घेऊन महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक बाबासाहेब मनोहरे व उपायुक्त डॉ. पंजाब खानसोळे यांनी केले.

Latur: महापालिकेची नागरिकांना मोठी भेट, मालमत्ता करावरील व्याजात १०० टक्के सवलत!
Latur Assembly Election 2024 : ‘लातूर ग्रामीण’मध्ये पुन्हा होणार काय तडजोडीचे राजकारण?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()