Jalna : जायकवाडीच्या धरणातून पाणी न सोडता वाहणारा डावा कालवा अरगडे गव्हाण जवळ फुटला

गावसह परिसरात गेल्या तीन दिवसापासून कधी मुसळधार, कधी अती मुसळधार तर कधी ढगफुटी सदृश्य सारखा पाऊस पडत असल्याने गोदावरी नदी, बंधारे,पाझर तलाव, तलाव, नदीनाले ओसंडून वाहत आहेत तर दुसरीकडे धरणातून पाणी सोडलेले नसताना नदीचे पाणी कालव्यात घुसल्याने डावा कालवा तुडुंब भरून वाहता वाहता अरगडे गव्हाण शिवारात फुटला आहे.
Jalna
Jalna sakal
Updated on

कुंभार पिंपळगाव : गावसह परिसरात गेल्या तीन दिवसापासून कधी मुसळधार, कधी अती मुसळधार तर कधी ढगफुटी सदृश्य सारखा पाऊस पडत असल्याने गोदावरी नदी, बंधारे,पाझर तलाव, तलाव, नदीनाले ओसंडून वाहत आहेत तर दुसरीकडे धरणातून पाणी सोडलेले नसताना नदीचे पाणी कालव्यात घुसल्याने डावा कालवा तुडुंब भरून वाहता वाहता अरगडे गव्हाण शिवारात फुटला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.