Marathwada: ग्रामीण भागात डेंगी आजाराचे थैमान, बालकाचा मृत्यू

Dengue Outbreak : डेंगी आजाराची लागण झाल्याचे निदान झाल्यानंतर त्याच्यावर उपचार सुरु होते.
Marathwada: ग्रामीण भागात डेंगी आजाराचे थैमान, बालकाचा मृत्यू
Updated on

ग्रामीण भागात डेंगु आजाराने थैमान घातले असुन आडुळ ता. पैठण येथील ३ वर्षीय बालकाचा डेंगु आजारामुळे मृत्यु झाल्याची घटना शुक्रवारी (ता.८) रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडल्याने परिसरात खडबळ उडाली आहे.

अब्दुल रहेमान सिद्दीक बागवान वय ३ वर्ष राहणार आडुळ ता. पैठण या चिमुकला तिन दिवसांपुर्वी आजारा झाल्याने त्याला छञपती संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याला डेंगु आजाराची लागण झाल्याचे निदान झाल्यानंतर त्याच्यावर उपचार सुरु होते.

Marathwada: ग्रामीण भागात डेंगी आजाराचे थैमान, बालकाचा मृत्यू
Marathwada Crime: बसमध्ये आढळला ३० किलो गांजा, आरटीओ व एस. एस.टी. पथकाची कारवाई
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.