Latest Sillod news : छत्रपती संभाजीनगर ते जळगाव राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे सुरूवातीपासून सुरू असलेले त्रांगडे सुटता सुटत नसून, सोमवारी (ता.02) रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरालगत सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी दोन दिवस सतत तासनतास रहदारी ठप्प होत असल्याने याचा मोठा त्रास वाहनचालकांना सहन करावा लागला.