Parli Vaijnath News : नमो शेतकरी महासन्मान योजनेचा प्रत्येकी दोन हजार रुपयांचा हप्ता एका क्लिकवर वितरित

नमो शेतकरी महासन्मानचा चौथा हप्ता व ई-पीक पाहणीची अट रद्द केल्याबद्दल शेतकऱ्यांनी पाठवले मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे आभार मानणारे मेसेज!
CM Eknath Shinde
CM Eknath Shindesakal
Updated on

परळी वैजनाथ - येथे बुधवारी परळी वैजनाथ राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे दिमाखदार सोहळ्यात उद्घाटन संपन्न झाले. कृषी महोत्सवात नमो शेतकरी महासन्मान योजनेचा प्रत्येकी दोन हजार रुपयांचा हप्ता एका क्लिकवर ९१ लाख शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला. तत्काळ कार्यक्रमाला आलेल्या शेतकऱ्यांना मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा मेसेज आला. शेतकऱ्यांनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना मेसेज पाठवून आभार व्यक्त केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.