Nanded Congress लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारांच्या प्रचार करून पक्ष विरोधी कारवाई केल्यामुळे अर्धापूर नगरपंचातीच्या नगराध्यक्षासह दहा नगरसेवकांची पक्षातून हाकलपट्टी करण्यात आली आहे अशी माहिती काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बी आर यांनी सोमवारी (ता ३०) पत्रकार परिषदेत दिली.
शहरातील काॅंग्रेसच्या कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.या पत्रकारपरिषदेला तालुका अध्यक्ष सुनील वानखेडे, तालुका प्रभारी डॉ उत्तम इंगळे, बळीराम पाटील,शेख मकसुद , रविंद्र डाढळे, सुभाष लोणे आदी उपस्थित होते.