गौरव वाळिंबे
नांदेड : जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघांपैकी नांदेड दक्षिणचा नव्या चेहऱ्याचा ट्रेंड आहे. २००९ मध्ये अस्तित्त्वात आलेल्या नांदेड-दक्षिण मतदारसंघात दर पाच वर्षाला नवा उमेदवार आमदार होतो. या मतदारसंघात एकाही विधानसभा सदस्याला ''रिपीट'' संधी मिळाली नसून यंदाही हाच ट्रेंड कायम राहीला तर प्रतिस्पर्धी आनंदराव बोंढारकरांना या निवडणुकीत विजयश्री मिळते का, हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.