- राम काळगे/बाबासाहेब उमाटे
निलंगा - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान कोणालाही बदलता येणार नाही अथवा आम्ही बदलू देणार नाही. असा ठाम विश्वास व्यक्त करून काँग्रेसनेच अनेक वेळा संविधान बदलण्याचा प्रयत्न केला म्हणून काँग्रेसचा प्रचार म्हणजे उलट्या बोंबा याप्रमाणे आहे.