देवगांव रंगारी - छत्रपती संभाजीनगर ते नाशीक महामार्गावरील देवगांव रंगारी चौफुलीवर असलेले गतिरोधक लक्षात न आल्याने त्यावर एक दुचाकी आदळुन समोरुन आलेल्या कंटनेरखाली दुचाकीस्वार येवुन जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी (ता २२) रात्री आठ वाजेदरम्यान घडली. हमीद हारूण कुरैशी ३५वर्ष असे मयत व्यक्तीचे नाव आहे.