बीड : जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत सहा मतदार संघात ३ हजार ७२० मतदारांनी नोटा या पर्यायाला पसंती दिली आहे. एकही उमेदवार त्यांना मतदानासाठी योग्य वाटला नाही. विशेष म्हणजे यात पोस्टल मतदारांचाही समोवश आहे. पोस्टल मतदार हे उच्च शिक्षित आणि सरकारी नोकरीत असतात.