बिस्किटे आम्हीही खाल्ली, पण कसे झाले कळेना; मुख्याध्यापकांचे स्पष्टीकरण

पैठण तालुक्यातील केकत जळगाव येथील शाळेत बिस्किटातून विषबाधा झालेल्या प्रकारानंतर पालकांनी संताप व्यक्त केला आहे
pachod zp school principal over we also consume that biscuit food poison from biscuit
pachod zp school principal over we also consume that biscuit food poison from biscuitsakal
Updated on

पाचोड : ‘विद्यार्थ्यांना ज्या बिस्किटांचे वाटप केले, त्याची कालबाह्य तारीख नोव्हेंबर अखेरची आहे. ही बिस्किटे आम्ही स्वतः खाऊन पाहिली होती. त्यानंतर विद्यार्थ्यांना वाटप केली. परंतु अचानक विद्यार्थ्यांची तब्येत बिघडली, हे कसे झाले हे आम्हालाही कळाले नाही’, अशी प्रतिक्रिया केकतजळगाव जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक भागवत फुंदे यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.