Latest Paithan News: पैठण तालुक्यातील प्रत्येक गावाला पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणुन वॉटर ग्रीड योजना अमलात आणली असुन याचे काम प्रगतीपथावर आहे. पुढच्या वर्षीपर्यंत याचे काम पुर्ण होवुन तालुक्यातील जनतेला आता पिण्याचे फिल्टर पाणी मिळणार आहे. .Paithan Assembly Election : राज्यात येणारे सरकार महाविकास आघाडीचे - अंबादास दानवे.मंञी पदाच्या कार्यकाळात तालुक्यातील डांबरी रस्ते, गल्ली बोळात गट्टु, वैयक्तीक लाभाच्या सिंचन विहिरी, गाय गोठे, पानंद रस्ते, फळबाग योजना, संजय गांधी व श्रावणबाळ योजना, डिएमआयसी, खेर्डा प्रकल्प सह अनेक योजनांच्या माध्यमातुन विकास कामे केली. विरोधकांकडे मुद्दे नसल्याने ते वैयक्तिक टिका करीत असुन त्यांना पराभव समोर दिसत असल्याने ते विकासावर न बोलता टिका करीत आहेत. असे खासदार संदिपान भुमरे यांनी सांगीतले ते पैठण विधानससभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार विलास भुमरे यांच्या प्रचारार्थ आडुळ ता. पैठण येथे आयोजीत प्रचार सभेत बोलत होते. .Paithan Assembly Elections 2024: मानधनवाढीच्या निर्णयाचे सरपंच, उपसरपंचांकडून स्वागत !.यावेळी व्यासपिठावर जायकवाडी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब निर्मळ, भाजपाचे तुषार शिसोदे, शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुख ज्योती पठाडे, रविंद्र शिसोदे, विनोद बोंबले, अंकुश रंधे, राजेंद्र तांबे, शैलेश चौधरी, प्रकाश जाधव, संभाजी तवार, रुस्तुमराव वाघ, हाजी मुक्तार मौलाना यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आप्पासाहेब निर्मळ, तुषार शिसोदे, ज्योतीताई पठाडे, विजय वाघ यांनी मार्गदर्शन केले तर प्रस्ताविक हारुण पठाण यांनी केले. .Paithan: वा रे शिक्षण विभाग, आधी मोफत पुस्तक नाहीत तर आता गणवेशा विना स्वातंत्र्य दिन साजरा करणार चिमुकले.खासदार भुमरे पुढे म्हणाले कि, मी कधी ही जातीपातीचे राजकरण केले नसुन राजकिय क्षेञात असल्याने प्रत्येकाचे स्वागत स्विकारावे लागते माझ्या राजकिय जिवनात मी व विलास भुमरे यांनी कधीच कोणत्याही समाजाच्या भावना दुखतील असे वक्तव्य केली नाही. त्यामुळे येत्या २० तारखेला विलास भुमरे यांनाच आपले अमुल्य मत देवुन विजयी करावे असे अवाहन या प्रसंगी खासदार भुमरे यांनी केले. .Maratha Reservation Survey Paithan : पैठणमध्ये सर्वेक्षणात अडथळा सुरूच ; दिवसभरात ८ ते १० कुटुंबांचीच माहिती भरणे शक्य,नेटवर्कची अडचण.यावेळी उपसरपंच जाहेर शेख, नारायण पिवळ, भगवान पठाडे, रमेश गोर्डे, विलास गोरे, विजय वाघ, भास्कर गिते, हारुण पठाण, हाजी शेरुभाई पठाण, भाऊसाहेब वाघ, ज्ञानेश्वर राठोड, आंबादास कोरडे, प्रभाकर आगलावे, नरहरी आगलावे, विनोद राठोड, नवनाथ सांगळे, कासाबाई कोल्हे, अलका बनकर, गजानंद बोहरा, दिलीप जैस्वाल, महादेव भिसे, आजीम शेख, इसाक टेलर यांच्यासह शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गट, भाजपा च्या कार्यकर्त्यांसह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते..Paithan : प्रशासनाचा भोंगळ कारभार ; पैठण पंचायत समितीत तब्बल मागील १३ वर्षांपासून एकही आमसभा झाली .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.