Parbhani News : चाकूरला सहलीला निघालेल्या स्कूलबसला STची धडक! २२ जखमी, ६ जणांची प्रकृती गंभीर

Parbhani accident ST collides with a school bus going for trip accident 22 injured 6 in critical condition
Parbhani accident ST collides with a school bus going for trip accident 22 injured 6 in critical condition Sakal
Updated on

Parbhani Accident News : शैक्षणिक सहलीची बस आणि एसटी बसची धडक झाली. या भीषण अपघातामध्ये २२ जण जखमी झाले आहेत. तर सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. गंगागेख राणी सावरगाव या मार्गावर हा अपघात झाला आहे.

गंगाखेडच्या संत जनाबाई विद्यालयाची शैक्षणिक सहल चाकूरकडे जाणार होती. ही स्कूलबसमध्ये काही पाक आणि शिक्षक प्रवास करत होते. तर अहमदपूर-बुलढाणा ही एसटी महामंडळाची बस राणी-सावरगाव जवळच्या खंडाळी गावाजवळ आल्यानंतर दोन्ही बसची समोरासमोर धडक झाली. या दोन्ही बसमधील तब्बल २२ जण जखमी झाले आहेत तर ६ जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमीमध्ये १० ते १५ वर्षांचे तीन विद्यार्थी आहेत. २० ते २२ वर्ष वय असलेले चार ते पाच जण जखमींमध्ये आहेत.

हेही वाचा - सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

Parbhani accident ST collides with a school bus going for trip accident 22 injured 6 in critical condition
Chandrakant Patil News : 'भीक' शब्दावर चंद्रकांत पाटील ठाम; म्हणाले आत्ताचा सीएसआर…

दरम्यान या जखमींना पोलिस आणि स्थानिक नागरिकांनी गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार देण्यात आले. तर सहा जणांना परभणीच्या जिल्हा रुग्णालयात उपतचारासाठी आणण्यात आले. जखमींची प्रकृती स्थिर असून हा अपघात नेमका कशामुळे झाला ते अद्याप कळू शकलेले नाहीये.

Parbhani accident ST collides with a school bus going for trip accident 22 injured 6 in critical condition
Ravi Kishan : मला चार मुलं झाली हा कॉंग्रेसचा दोष; भाजप खासदाराचं अजब वक्तव्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.