Parli Vaijnath News : डॉ. रेणुका फुटके हीची MPSC च्या इन्सुरंस मेडिकल ऑफिसर 'ग्रुप ए'मध्ये ओबीसीतून महाराष्ट्रात प्रथम

परळीच्या शिरपेचात मानाचा तुरा! मेघा कँनरा बँकेत शाखाधिकारी, डॉ. रेणूका एमबीबीएस डॉक्टरनंतर आता मेडिकल ऑफिसर बनली.
Dr. Renuka Futake
Dr. Renuka Futakesakal
Updated on

परळी वैजनाथ - शहरातील शास्त्रीनगर भागातील रहिवासी भिमाशंकर फुटके यांची कन्या डॉ. रेणुका भीमाशंकर फुटके महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या इन्सुरंस मेडिकल ऑफिसर 'ग्रुप ए' मध्ये ओबीसीतून महाराष्ट्रात प्रथम येण्याचा मान पटकावत परळीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.