परतूर - आपल्या वादग्रस्त विधानासाठी प्रसिध्द असणारे परतूर विधानसभा मदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार बबनराव लोणीकर यांनी मराठा समाजाला पुन्हा छेडले आहे. मतदारसंघात कांद्यावर मोजण्या इतकी मते आहेत, असे वादग्रस्त विधान केले. त्यामुळे लोकणीकर यांनी पुन्हा नव्या वादला तोंड फोडले आहे.