Phulambri Vidhansabha : फुलंब्री विधानसभेचे सूत्र रावसाहेब दानवेंच्या हाती..?

फुलंब्रीचे आमदार तथा भाजपचे नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपाल पदी वर्णी लागल्यानंतर फुलंब्री विधानसभा मतदारसंघात माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचा वावर वाढला.
raosaheb danve
raosaheb danvesakal
Updated on

फुलंब्री - फुलंब्रीचे आमदार तथा भाजपचे नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपाल पदी वर्णी लागल्यानंतर फुलंब्री विधानसभा मतदारसंघात माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचा वावर वाढला आहे. त्यामुळे फुलंब्री विधानसभेचे पूर्ण सूत्र रावसाहेब दानवेकडे असल्याची जोरदार चर्चा मतदारसंघात सुरू आहे.

लोकसभा निवडणूक झाल्यानंतर रावसाहेब दानवे प्रत्येक कार्यक्रमाचे नेतृत्व करीत असल्याने इच्छुकांची त्यांच्याभोवती गर्दी होताना दिसून येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.