पारध: परराज्यातून अवैध विक्री करण्यासाठी येणारा आठ लाख रुपये किंमतीसह एक पिकअप गाडी असा सोळा लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून एका विरुद्ध पारध पोलिसांनी रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला. असून, या कारवाईमुळे गुटखा विक्रेत्यात मोठी खळबळ उडाली आहे.