Devendra Fadnavis: फडणवीसांनी दिलेले आश्वासन अपूर्णच...

Vidhan Sabha Elections 2024: आश्वासनांची चर्चा करत असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचारसभेदरम्यान शेतकऱ्यांच्या नाराजीचा सामना करावा लागणार असल्याचे दिसून येत आहे. पैनगंगा प्रकल्पातील बुडीत आणि बाधित शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavissakal
Updated on

माहूर: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील नेतेमंडळी प्रचारात सक्रिय झाली आहेत. मात्र, त्यांनी दिलेल्या आश्वासनांचा त्यांना विसर पडलेला दिसून येत आहे. या आश्वासनांमुळे त्यांना जनतेच्या नाराजीला तोंड द्यावे लागणार, हे निश्चित. असाच काहीसा अनुभव गुरुवारी (ता. ७) किनवट येथे होणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचार सभेदरम्यान दिसण्याची शक्यता निम्न पैनगंगा प्रकल्पातील बुडीत व बाधित क्षेत्रातील शेतकऱ्यांमधून वर्तविली जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.