'मी गोपीनाथ मुंडेंना धोका दिला नाही'

गोपीनाथ मुंडेंना मी धोका दिला नसून राजाभाऊ मुंडे सारख्या भ्रष्ट माणसाला जिल्हा बँकेचे अध्यक्ष केल्यानंतर मला ते पटलं नाही.
Prakash Solanke
Prakash Solankeesakal
Updated on

वावणी (जि.बीड) : गोपीनाथ मुंडेंना (Gopinath Munde) मी धोका दिला नसून राजाभाऊ मुंडे सारख्या भ्रष्ट माणसाला जिल्हा बँकेचे अध्यक्ष केल्यानंतर मला ते पटलं नाही. त्यामुळेच मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केला असा असे आमदार प्रकाश सोळंके यांनी सांगितले. आज पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसला बदनाम करण्यासाठी भाजपकडून (BJP) खालच्या पातळीवर राजकारण केलं जातं आहे. सोळंके घराण्याने माजलगाव मतदारसंघाचा कायापालट केला आहे. (prakash solanke said, I am not cheating with gopinath munde beed political news)

Prakash Solanke
Aurangabad : दीड वर्षानंतर औरंगाबादेतील प्राथमिक शाळा झाल्या सुरु

सोळंके कुटुंब गेल्या ६० वर्षांपासून समाजकारणासह राजकारण करत आहे आणि आणखी पुढील ६० वर्ष राजकारण (Beed) करणार आहे. माझ्यावर होत असलेले आरोप हे बिनबुडाचे असून राजाभाऊ मुंडे हा खोटारडा माणूस आहे असे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.